Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गेल लिमिटेड भरती २०२०

Gail Recruitment 2020

गेल (इंडिया) लिमिटेड येथे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२० आहे.

गेल (इंडिया) लिमिटेड भरती २०२०

  • पदाचे नावएक्झिक्युटिव्ह ट्रेनी केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन
    • कार्यकारी ट्रेनी (रासायनिक) – १५ पदे – वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना
    • कार्यकारी ट्रेनी (इन्स्ट्रूमेंटेशन) – १२ पदे – वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना
  • पद संख्या – २५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंगची पदवी. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मार्च २०२० आहे.
  • परीक्षा शुल्क – नाही
  • अधिकृत वेबसाईट – www.gailonline.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2OQKM0r
ऑनलाईन अर्ज करा : https://gailebank.gail.co.in/Online_Recruit/career.asp

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड