Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी भरती २०२०

Indira Gandhi General Hospital Ichakaranji Bharti 2020

Indira Gandhi General Hospital Ichakaranji Bharti 2020 : इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी, कोल्हापूर येथे भिषक, भूलतज्ञ पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – भिषक, भूलतज्ञ
  • नोकरी ठिकाण – इचलकरंजी, कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – msiggh2017@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2Wg6wH9
अधिकृत वेबसाईट : www.arogya.maharashtra.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Sandesh Chavan says

    Ex-serviceman driver jobs

  2. Sandesh Chavan says

    Ex service man jobs

  3. Rohita Mali says

    Bams MD medicine sathi job information hawi ahe

  4. Shrikant Botkar says

    BSNL भरती जहीरात पहायची आहे

  5. राहुल says

    ५ वी पास नोकरी आहे काय

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड