Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण अंतर्गत 368 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज

Mahavitaran Recruitment 2021

Mahavitaran Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा येथे पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 368 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (महावितरण ने ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरु केला आहे.) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – 368 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate in Engineering/ Diploma in Engineering
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links Mahavitaran Bharti 2021
PDF जाहिरात 1 : http://bit.ly/3kxryMc

PDF जाहिरात 2 : http://bit.ly/3aVpYR6

ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3aVJJrv

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Mayur Hol says

    Dear sir ,

    I have been completed electrical engineering diploma in 2017. I have experience of 2.5 yrs and I have a electrical supervisor license there is any vacancy ..

  2. आठवी पास सरकारी नोकरी सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड