Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती २०१९-२०

Melghat Tiger Project Amravati Bharti 2019 -20

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे माजी सैनिक पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – माजी सैनिक
  • पद संख्या – २२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा.
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – mrlghatwildlifedn@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, टिम्बर डेपो रोड, परतवाडा यांचे कार्यालय.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड