Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नांदेड महानगरपालिका भरती २०२०

Nanded Mahanagarpalika Recruitment 2020

नांदेड महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती २०२० – १ जागा

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत, मा. आयुक्त यांचे कक्ष, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
  • मुलाखतीची तारीख – २६ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज पद्धती  – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत, प्रशिक्षण हॉल क्र. ३०५ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=1131
अधिकृत वेबसाईट : https://nwcmc.gov.in/index.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Mayuresh Waghmare says
  2. Sayyad jainoddin says

    लातूर जिल्ह्यात

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड