NHAI भरती २०२०
NHAI Recruitment 2020
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे विविध पदांच्या एकूण ३३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.
NHAI भरती २०२० – १७० जागा
- पदाचे नाव – चीफ जनरल मॅनेजर (टेक्निकल), चीफ जनरल मॅनेजर (कायदेशीर), चीफ जनरल मॅनेजर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), चीफ जनरल मॅनेजर (युटिलिटी शिफ्टिंग), जनरल मॅनेजर (फायनान्स), जनरल मॅनेजर (लीगल), जनरल मॅनेजर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), जनरल व्यवस्थापक (तांत्रिक), महाव्यवस्थापक (पर्यावरण)
- पद संख्या – ३३ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | चीफ जनरल मॅनेजर (टेक्निकल) | ०७ |
२ | जनरल मॅनेजर | २६ |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2TWzOtZ | |
ऑनलाईन अर्ज करा : https://nhai.gov.in/Vacancy/UserManager/User/index.aspx |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.