युवा वर्गाचा द्वारे पोलीस भरती तयारी जोरात, सर्वत्र सराव सुरु! – Maharashtra Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org
Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024 – पोलीस भरतीकरिता ग्रामीण भागातील युवक-युवती पहाटे पासूनच मोकळ्या जागेत किंवा रस्त्याने धावताना व्यायाम करताना सर्वत्र दिसून येत आहेत. प्रामुख्याने धावणे, बैठका काढणे, जोर मारणे इतर कसरती करताना परिसरातील युवक युवती दिसत आहेत. पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी कसून सराव करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पोलीस भरतीसाठी पहाटेपासूनच ग्रामीण भागातील मुले सराव करत आहेत ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती पोलीस भरतीसाठी आशावादी आहेत. सध्या युवक-युवती मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा सराव करताना दिसून येत आहेत. सध्या शासकीय नोकरीसाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तसेच व्हाट्सअँप वर सर्व पोलीस भरती अपडेट्स मिळिविण्यासाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता.
त्यामुळे सर्व ठिकाणी पहाटेपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा सराव करताना युवक-युवती रस्त्याच्या कडेला, मैदानात गर्दी करून व्यायाम करताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुण विविध शाखांमध्ये उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुण वर्ग अडचणीत सापडलेला आहे. अनेकांचा ओढा हा पोलीस भरतीकडे लागलेला आहे. अनेकांनी कुटुंबांना हातभार लावण्यासाठी मजुरीसुद्धा करत आहेत. कित्येक मुले-मुली शेती करणे किंवा शहरात दुकानात काम करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी कष्टाची कामे करावी लागत आहेत. शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले आहे. आपल्या मुलांना काबाड कष्टाची गरज पडू नये. त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागावी, अशी सर्व पालकांची अपेक्षा असते. स्वतः कष्ट करून आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न पालक वर्ग करत आहेत. कित्येक जण पदवीधर होऊन बसले आहेत. परंतु, सरकारी नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक सुशिक्षित मुले-मुली हाताला मिळेल ते काम करताना दिसून येत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
ग्रामीण भागातील युवक बारावी झाली की अॅकॅडमीमध्ये आपले नाव नोंदवून पोलीस भरतीचा सराव करीत असताना यश संपादन करताना दिसत आहेत. काही तरुणांना अपयश आल्याने ते पुन्हा नव्या उमेदीने पुढील भरतीकरिता ही युवा पिढी सज्ज होत असताना दिसत आहे. भरतीमध्ये यश मिळालेले अनुभव यशस्वी झालेला तरुण-तरुणी इतरांना प्रेरणा देत आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलिस भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यासाठी एसईबीसी प्रवर्गातील असंख्य उमेदवारांना प्रमाणपत्र आणि कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
पोलिस भरती-२०२३, पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी दि. ५ मार्चपासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. राज्य शासनाने मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. अर्ज करण्यासाठी राज्यभरातील अनेक उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळविण्यात विलंब, तसेच अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविली होती. मात्र, पुन्हा मुदतवाढीची मागणी होत आहे.
राज्यात १७ हजार ४७१ पदांसाठी पोलिस भरती होत असून, त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलला संपली. राज्यातील तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका पदासाठी १०२ उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे. डिसेंबरमध्ये राज्य शासनाने राज्यात १७ हजार पोलिस शिपाई पदांसाठीच्या भरतीची घोषणा केली. त्यानुसार अर्ज मागविण्यात आले असता नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाकडे १५ हजार, तर नाशिक ग्रामीणकडे नऊ हजार अशा एकूण २४ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आचारसंहितेमुळे भरतीची पुढची प्रक्रिया थांबविण्यात आली असली, तरी जूनअखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने राज्यभरात १७ हजार ४७१ जागांसाठी पोलिस शिपाई भरतीची घोषणा केली. त्याप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभही करण्यात आली. ३० मार्चपर्यंत उमेदवार अर्ज करण्याची मुदत होती. त्यास १५ एप्रिलपर्यंत वाढ देण्यात आली होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलिस आयुक्तालयात रिक्त ११८ पदे, तर जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण दलातील रिक्त ३२ जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिस यंत्रणा व्यस्त आहे. त्यामुळे भरतीची पुढची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत थांबविण्यात आली आहे. जूनमध्ये निवडणूक संपेल. त्यानंतर पोलिस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
पोलिस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपयांचे शुल्क होते. सध्याच्या पोलिस भरतीसाठी राज्यभरातील १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात काही उमेदवारांनी दोन-तीन अर्ज केल्याचीही उदाहरणे आहेत. अर्जाच्या शुल्कातून अंदाजे ७१ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत.
According to the information received about Maharashtra Police Bharti 2024 just now, nearly 17 thousand 700 posts are going to be recruited by the Home Department in the state. The Online application forms started from 5 March 2024. The offcial PDF advertisement are now available from 1 March 2024 on policerecruitment2024.mahait.org under police bharti information in marathi. It is planned to release the recruitment advertisement before the code of conduct of the Lok Sabha, but now the advertisement cannot be released unless the government decides on the new 10 percent reservation given to the Maratha community. According to reliable sources in the Training and Special Teams Department, the advertisement will be published after the government’s decision on reservation. Also, the capacity of 10 police training centers in the state will be increased by five thousand to thirteen and a half thousand. Meanwhile, before the decision to give 10 percent reservation to the Maratha community, the Home Department had prepared 17 thousand posts. But, after the decision of reservation, there will be a change in the vacancies, so there is a possibility that the advertisement of Maharashtra Police Bharti 2024 for the immediate recruitment will be delayed a bit. The New Updated Last date to apply for Police Bharti 2024 is now 15th April 2024.
गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल.
तुम्हाला जर रेजिस्ट्रेशन वेळी भरलेल्या जेंडर (लिंग) मध्ये बदल करायचा असल्यास तुम्हाला लॉगिन केल्यावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक @ policerecruitment2024.mahait.org
पोलीस भरती २०२४ जाहिराती
पोलिस भरतीची मोठी बातमी! एका जागेसाठी 102 उमेदवार!
पदसंख्या: १७,१३० शेवटची तारीख: 15-Apr-2024
🔴पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज सुरु भरती जाहिरात प्रकाशित!!
पदसंख्या: 04शेवटची तारीख: 22-Apr-2024
गोवा पोलीस विभागा अंतर्गत "या" रिक्त पदांकरिता नवीन भरती; ऑनलाईन अर्ज सुरु!!
पदसंख्या: 02शेवटची तारीख: 26-Apr-2024
सर्व जिल्ह्यांच्या PDF बघण्याची लिंक
भरतीप्रक्रिया अशी :
■ ३० मार्चपर्यंत कागदपत्रांसह ई-स्वरूपात अर्ज नोंदणी policerecruitment2024.mahait.org या वेबसाइटवरून अर्ज नोंदणी
■ उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाहीत
■ सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
■ प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी
■ शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड
■ पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा
■ शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी
■ कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवडयादी
Maharashtra Police Vacancy 2024 |
||
Sl. No. | Post Name | Vacancies |
1 | Police Constable (Chhatrapati Sambhajinagar- Lohmarg) | 80 |
2 | Police Constable Driver (Raigad-Alibagh) | 31 |
3 | Police Constable (Pune Rural) | 448 |
4 | Police Constable Driver (Pune Rural) | 48 |
5 | Police Constable Driver (Sindhudurg) | 24 |
6 | Police Constable (Sindhudurg) | 118 |
7 | Lohmarg Police Constable (Mumbai) | 51 |
8 | Police Constable Driver (Pune-Lohmarg) | 18 |
9 | Police Constable (Pune-Lohmarg) | 50 |
10 | Police Constable Driver (Thane City) | 20 |
11 | Police Constable (Palghar) | 59 |
12 | Police Constable (Ratnagiri) | 149 |
13 | Police Constable Driver (Ratnagiri) | 21 |
14 | Lohmarg Police Constable Driver (Mumbai) | 04 |
15 | Police Constable (Navi Mumbai) | 185 |
16 | Police Constable (Thane City) | 666 |
17 | Police Constable (Chhatrapati Sambhajinagar Rural) | 126 |
18 | Police Constable Driver (Chhatrapati Sambhajinagar Rural) | 21 |
19 | Police Constable (Jalna) | 102 |
20 | Police Constable Driver (Jalna) | 23 |
21 | Police Constable (Chhatrapati Sambhajinagar) | 212 |
22 | Jail Constable (Chhatrapati Sambhajinagar) | 315 |
23 | Police Constable Driver (Beed) | 05 |
24 | Police Constable (Beed) | 165 |
25 | Constable of Police (Latur) | 44 |
26 | Police Constable Driver (Latur) | 20 |
27 | Police Constable (Parbhani) | 111 |
28 | Police Constable Driver (Parbhani) | 30 |
29 | Constable of Police (Nanded) | 134 |
31 | Police Constable (Katol SRPF) | 86 |
32 | Police Constable (Amravati City) | 74 |
33 | Police Constable (Wardha) | 20 |
34 | Police Constable (Bhandara) | 60 |
35 | Police Constable (Chandrapur) | 146 |
36 | Police Constable (Gondia) | 110 |
37 | Police Constable (Gadchiroli) | 742 |
38 | Police Constable Driver (Gadchiroli) | 10 |
39 | Police Constable (Nashik City) | 118 |
40 | Police Constable (Nagpur Rural) | 124 |
41 | Police Constable (Ahmednagar) | 25 |
42 | Constable of Police (Daund SRPF) | 224 |
43 | Police Constable Driver (Ahmednagar) | 39 |
44 | Police Constable (Jalgaon) | 137 |
45 | Police Constable (Solapur Rural) | 85 |
46 | Police Constable Driver (Solapur Rural) | 09 |
Total | 5289 |
1] पोलिस शिपाई – 10,300 पदे.
2] एसआरपीएफ – 4,800 पदे.
3] जेल शिपाई – 1,900 पदे.
एकूण पदे : 17,000+ पदे.
The Maharashtra State Police Department has recently announced the Maharashtra Police Bharti 2024 for various positions. Here are the key details: Vacancies: A total of 17,471 vacancies are available for the following posts:This recruitment presents a significant opportunity for those aspiring to join the police force in Maharashtra. Make sure to check the official notification for specific details and ensure your eligibility before applying. Best of luck to all the candidates!
पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024 | |
श्रेणी | महाराष्ट्र शासन नोकरी |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव | पोलीस भरती 2024 |
पदे | पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई |
एकूण रिक्त पदे | 17,471 |
जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख | 01 मार्च 2024 |
ओनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 05 मार्च 2024 |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण महाराष्ट्र
Recrutiemnt Portal : policerecruitment2024.mahait.org |
पोलीस भरती 2024 नवीन मोफत टेस्ट सिरीज
पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस 2024
पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच
Maharashtra Transgender Bharti–असे आहेत निकष
पोलीस भरती २५ मार्कचे महत्वाचे प्रश्नसंच
पोलीस भरती १०० मार्क्सचे पूर्ण प्रश्नसंच
पोलीस भरती २०२३ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत.
Documents Required for Maharashtra Police Recruitment 2024 Application Form
- Aadhar Card. (आधार कार्ड.
- Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
- 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
- 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
- Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
- Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
- Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
- Signature. (स्वाक्षरी.)
- Photograph. (फोटो.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Police bharti information in marathi & police bharti mahiti
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?Maharashtra Police Bharti 2024: पुढील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
Maharashtra Police Bharti 2024 | Shipai Bharti 2024महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
उमेदवाराची उंची किती असावी?
What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable? |
|
महिला (Female) | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
पुरुष (Male) | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
छाती | |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
महिला | लागू नाही |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
एकूण गुण – 100 |
Physical Eligibility For Police Bharti 2024 | Maharashtra Police Bharti 2024 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
शारीरिक चाचणी (Male) | |
1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
शारीरिक चाचणी (Female) | |
800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
- Maharashtra Police Bharti 2024
- Maharashtra Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
- Age Limit For Maharashtra Police Bharti 2024
Category (प्रवर्ग) | Age (वय) |
खुला | 18 ते 28 |
मागास | 18 ते 33 |
प्रकल्पग्रस्थ उमेदवार | 18 ते 45 |
माजी सैनिक | उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील. |
अनाथ उमेदवार | 18 ते 33 |
भूकंपग्रस्थ उमेदवार | 18 ते 45 |
खेळाडू | 18 ते 38 |
पोलीस पाल्य | 18 ते 33 |
गृहरक्षक | 18 ते 33 |
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार | 18 ते 33 |
Age Limit For Maharashtra Police Bharti। Police Recruitment 2024 |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Maharashtra Police Recruitment 2024 |
|
Minimum Height For Female Candidates | 155 CM |
Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Maharashtra Police Recruitment | Application Fees Details |
|
For General Category | ₹450 |
For Reserve Category | ₹350 |
For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Maharashtra Police Recruitment 2024
- Maharashtra Police Bharti 20221, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
पोलीस भरती 2022 – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2024
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड - डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
- Maharashtra Police Bharti 2024 – Required Documents List
- Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
- Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
- MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
- The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
Identity card, updated bank passbook, Aadhaar card - Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
- Attested photocopies of certificates
- Caste certificate validity
- Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
- Certificate of Financially Backward
- Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players
राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरुंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्या पर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल, असेही नियोजन आखण्यात आले आहे. राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रक्ठि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.
आत्ताच प्राप्त माहिती नुसार, गृह विभागातर्फे राज्यात जवळपास १७ हजार ७०० पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे, परंतु आताचा मराठा समाजाला नव्याने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदुनामावली (रोस्टर) नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली. तसेच राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पदभरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्याची लोकसंख्या वाढली असून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पोलिस ठाणी वाढीचेही प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहेत. मागच्या वर्षी राज्यात १८ हजार पोलिसांची भरती झाली असून त्यातील १२ हजार जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आताच्या पदभरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पदभरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात लांबणीवर पडली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षानंतर गृह विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली. वाढलेली लोकसंख्या, शहरांचा विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मोठी पदभरती केली जात आहे.
छत्तीसगढ, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश व केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या सरळसेवा भरतीत उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर २०२० ते २०२२ या तीन वर्षांत नोकरभरती निघाली नसल्याने अनेक तरूणांची नोकरीची संधी संपली आहे. या पार्श्वभूमीवर मायबाप सरकारने उमेदवारांना नवीन पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी तरूणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याने तरूणांना त्यांच्याकडून आशा आहे.
Maharashtra Police Constable Recruitment 2024
Maharashtra Police Bharti: Deputy Chief Minister, Home Minister Devendra Fadnavis informed that 23 thousand 628 police constables have been recruited in the state so far. Since 1976 in the Home Department, recruitment was done according to the scheme. Now a new diagram has been prepared as to how far apart the police station, staff and units should be according to the population. Home Minister Devendra Fadnavis said in the Legislative Council that 23 thousand 628 police constable posts will be filled under it. Police will be recruited in large numbers as per the new pattern. Funds have been made available for this. The capacity to train 8 thousand 400 people has been increased. Candidates were disappointed as the age limit of many candidates expired during the Corona period.
23 हजार 628 पोलीस भरती सुरु होणार, नवीन आकृतिबंध तयार
राज्यात नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच येत्या काळात राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपायांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधीवेळी दिली. विधान परिषदेत पोलीस शिपाई भरती करण्याबाबत लक्षवेधी सूचना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी आमदार भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा जास्त पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
Maha Police Recruitment 2024 New Update
FAQs
Police Bharti 2024 Maharashtra Date?
Maharashtra Police Bharti 2024 is starting from November 2024, last date to apply for this recruitment will be available soon.
What is the Maharashtra Police Shipai Salary 2024?
The Salary for Constable posts is Rs.5200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2020.
What is the official website for Maharashtra State Police Recruitment 2024?
The official website to apply for Maharashtra Police Bharti 2024 is www.mahapolice.gov.in.
What is the Minimum Age limit for Maharashtra Police Constable Bharti 2024?
The minimum age required for Constable Bharti 2024 is 19 Years.
Table of Contents
POLICE BHARTI CHA SERVER PURNPANE DOWN ZALA AHE..
Maharashtra Police Bharti 2024 @Policerecruitment2024.Mahait.Org
Ragistration केले वर आंकी ईमेल आला नाही. नोंदणी करुण ५-६ दिवस झाले अहे. या साथी मला काय करावे लागल.
Aata march madhye 7 tarikh la 34 lagle aahe aani form bharnya sathi 33 hav aahe.
Tr form bharu shkto ka aapan Sanga
Please