Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे नमो महारोजगार मेळाव्यासाठी २० हजारापेक्षा जास्त रिक्त पदे! | Pune Job Fair 2024

Pune Job Fair 2024 - rojgar.mahaswayam.gov.in

Pune Rojgar Melava 2024

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या २ मार्च रोजी बारामती येथे आयोजित मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १२० पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी आत्तापर्यंत सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे २० हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या मेळाव्याचे विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. या पदांकरीता १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

ज्या उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या उद्योग आस्थापना https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration या लिंकवर नोंदणी करुन रिक्तपदे मेळाव्यासाठी अधिसुचित करावीत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.

या महारोजगार मेळाव्यात विविध विभागाच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याव्दारे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थादेखील सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांना याचा लाभ घेता येईल.

उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रिज्युम) व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी व आस्थापनांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी पुणे विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.

 


Pune Job Fair 2024 : Pune Rojgar Melava 2024 – Pune Rojgar Melava is scheduled for the 02nd of February 2024. There are various vacancies under this Bharti process. This Rojgar Melava is under the Pune District. The Job Location is Pune. This Pune Rojgar melava is organised for 735+ Vacancies.

पुणे येथे “असिस्टंट कॉस्टिंग / आयटी ॲडमिन / लिपिक काम, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, असेंबली लाइन ऑपरेटर, सीएनसी/व्हीएमसी, हेल्पर आणि ट्रेनी, ट्रेनी, लाइफ प्लॅनिंग ऑफिसर” पदांकरिता 7 वा पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

Pune Rojgar Melava Bharti 2024 has been conducted for eligible candidates. The Notifications are now published by the 7 TH PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR. This Job fair is scheduled for the posts of “ASSISTANT COSTING / IT ADMIN / CLERICAL WORK,FIELD SALES EXECUTIVE, ASSEMBLY LINE OPERATOR, CNC/VMC, HELPER AND TRAINEE, TRAINEE, LIFE PLANNING OFFICER” Posts. There are various vacancies are available at this Job Fair in the Pune District. There are a total of 735+ vacancies available to fill the posts. The job fair will be conducted on 02nd of February 2024. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Pune Job Fair Recruitment. For more details about Pune Job Fair 2024, visit our website www.MahaBharti.in.

  • मेळाव्याचे नाव7 वा पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
  • पदाचे नावअसिस्टंट कॉस्टिंग / आयटी ॲडमिन / लिपिक काम, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, असेंबली लाइन ऑपरेटर, सीएनसी/व्हीएमसी, हेल्पर आणि ट्रेनी, ट्रेनी, लाइफ प्लॅनिंग ऑफिसर
  • पदसंख्या – 735+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – Post Graduate, Engineering (Read Complete details)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – पुणे
  • रोजगार मेळाव्याची तारीख 02 फेब्रुवारी 2024
  • मेळाव्याचा पत्ता – शहीद तुकाराम ओंबाळे मैदान,गोखले नगर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे – 411005

Pune Job Fair 2024 Details

Job Fair Name
7 TH PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR
Recruitment Name
Pune Rojgar Melava 2024
Name of Posts ASSISTANT COSTING / IT ADMIN / CLERICAL WORK,FIELD SALES EXECUTIVE, ASSEMBLY LINE OPERATOR, CNC/VMC, HELPER AND TRAINEE, TRAINEE, LIFE PLANNING OFFICER
Total Vacancies 735+ Vacancies
Official Website rojgar.mahaswayam.gov.in

All Important Dates For Pune Rojgar Melava 2024

Job Fair Date 02nd of February 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune Rojgar Melava 2024

📑 जाहिरात https://shorturl.at/pCN25
✅ नोंदणी https://shorturl.at/aotw0

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

31 Comments
  1. Roshni Laxman barde says

    Sir online Pariksha kadhi hotat

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड