सांगली पोलीस चालक भरती २०१९
Sangli Police Driver Bharti 2019
पोलीस अधीक्षक, सांगली यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण ७७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे. सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिराती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – ७७ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
- फीस – खुला प्रवर्ग – रु. ४५०/-, मागास प्रवर्ग – रु. ३५०/-, अनाथ मुले – रु. ३५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०
पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत रहातील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता
पोलीस चालक भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता खालील प्रमाणे आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पूर्ण जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा
सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा