Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोलापूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९

Solapur Gramin Police Driver Bharti 2019

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण ४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे. सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिराती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – ४१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • फीस – खुला प्रवर्ग – रु. ४५०/-, मागास प्रवर्ग – रु. ३५०/-, अनाथ मुले – रु. ३५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०

पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभारतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभारतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत रहातील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभारतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील.

शैक्षणिक पात्रता 

पोलीस चालक भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता खालील प्रमाणे आहे.

Shaikshnik Patrata Police Bharti 2019


अधिक माहितीसाठी PDF जाहिरातवाचावी.

पूर्ण जाहिरात  ? ऑनलाईन अर्ज करा  

रिक्त पदांचा तपशील

सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड