Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषद सातारा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती

ZP Satara Bharti 2020

ZP Satara Bharti 2020 : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत पशुसंवर्धन विभाग येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12 वी/ पदवीधारक उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 24 सप्टेंबर 2020 आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – पशुसंवर्धन विषय समिती सभागृह , तिसरा मजला जिल्हा परिषद सातारा
  • अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

रिक्त पदांचा तपशील – ZP Satara Vacancies 2020

ZP Satara Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Satara Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/35XtNTG
अधिकृत वेबसाईट  : http://www.zpsatara.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Uma kasar says

    Gram sevka sati shaikshanik patrta sanga

  2. Bhagyshree says

    Sheshanik arhata sanga teacher sathi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड